Eco friendly Diwali Akash Kandil & Decorations items manufacturer
विविध प्रकारच्या कलाकृतीचे, रचनात्मक कौशल्याचे आकाशदिवे आम्ही बनवतो. आप्ल्या गॅलरीत, खिडकीबाहेर टांगलेले रंगीबेरंगी आकाशकंदील नावाचे प्रकाशनृत्य आपली नजर खिळवून ठेवते. वैविध्यपूर्ण आकाशकंदीलांतून पडणार्या या प्रकाशाने घराचे अंगण उजळून जाते. दिवाळी पहाट, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या दिवशी प्रत्येक घराबाहेर लावलेले आकाशकंदील पाहणेही आनंददायी असते. संध्याकाळी ठिकठिकाणी लखलखणारे हे आकाशदिवेच दिवाळीच्या प्रसन्न, आनंददायी वातावरणाची निर्मिती करतात.
Small Karanji Handi Kandilरंगबिरंगी, फ्लुरेसन्ट कागद वापरून हाताने बनवलेले छोटे सुबक करंजी हंडी कंदिल दिवाळीत आपल्या घराच्या अंगण, लॉबी, ग्यालरी ची, ऑफिस, दुकान, शोरूम ची शोभा द्विगुणित करतात. बॉक्स पॅकिंग मध्ये हि उपलब्ध .
|
Traditional Hexagonal Kandilकापड आणि पुठ्ठया पासून बनवलेले पारंपरिक पद्धतीचे षट्कोनी कंदील. आकाशदिवे दिवाळीची चाहूल देणारी एक सुबक कलाकुसर. काळ कितीही बदलला कितीही आधुनिकता अली तरीही पारंपरिक आकाश कंदिलाची शान तर आगळीच ...
|
Big Karanji Handi Kandilकापड आणि पुठ्ठया पासून बनवलेले पारंपरिक पद्धतीचे करंजी हंडी कंदील.सजवून अंगण, करुनि परिसर उजळून, प्रकाशमय करुनि होते सुरु होते दिवाळीची चैतन्यमय पहाट.
|
Multi Function Multi Colour LED lights Pantiकागद आणि पुठ्ठया पासून बनवलेल्या आकर्षक पणती ला बहुरंगी LED लाईट्स ने सजवले आहे. ह्या LED लाईट्स उत्तम दर्जाच्या आणि पावरफुल आहेत. LED चा पावर सप्लाय सुद्धा सोबत दिला जातो. तसेच विविध प्रकार च्या रोषणाई आणि गती साठी कंट्रोलर सुद्धा जोडलेले आहे. आपल्या घरी, ऑफिस, दुकान, शोरूम मध्ये लावल्या वर हि पणती दूरवरून लक्ष्य आकर्षित करते.
साईज: २३ इंच x २३ इंच. |
|